शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:55 IST

गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केली

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करन्याबाबत  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच निर्देश दिले होते.  गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केली, पाहणी अंती नियम उल्लंणघन करणा-या दुकानांकडून एकूण 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रभागनिहाय वसूल करण्यात आलेला दंड

जे  प्रभागक्षेत्र  - 3 आस्थापनांकडून रु. 15,000   ड प्रभागक्षेत्र  - 5 आस्थापनांकडून रु. 20,000 फ प्रभागक्षेत्र - 1 आस्थापनेकडून रु. 5,000  ह  प्रभागक्षेत्र - 2 आस्थापनांकडून रु. 15,000  ग  प्रभागक्षेत्र - 1 आस्थापनेकडून रु. 5,000/ आय प्रभागक्षेत्र परिसरात  एका आस्थापनेकडून रु. 10,000/- 

आय प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी मलंग रोड व शीळफाटा रोड या परिसरातील 7 दुकाने कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील केली, तसेच ई प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मालवण किनारा हे हॉटेल सील करण्याची कारवाई केली. 

महापालिका क्षेत्रात कोरोना साथीस आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून सर्व मंगल कार्यालये /आस्थापना/मॉल/हॉटेल इ.  नी कोविड नियमांचे  कटाक्षाने पालन करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात  आले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली