शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

कल्याणमध्ये भाजप शिंदेसेना पदाधिकाऱ्यांचा जल्लोष; शाखांबाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी

By सचिन सागरे | Updated: June 9, 2024 22:42 IST

शिंदेसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाखांबाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

कल्याण : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असल्याने भाजप आणि शिंदेसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कल्याणमध्ये देखील भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. 

शिंदेसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाखांबाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी प्रत्येक शाखेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आगे बढो अशी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

तसेच,  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.