शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेल्वे स्थानकात हरवलेली दागिन्यांची बॅग; अवघ्या अर्ध्यातासात पोलिसांनी लावला शोध

By मुरलीधर भवार | Updated: June 24, 2024 17:43 IST

तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती.

मुरलीधर भवार,कल्याण: तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती. कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच दागिन्यांची हरवलेली बॅग शोधून पुन्हा त्यांना परत केली आहे.

डोंबिवली आजदेपाडा येथे राहणाऱ्या धनश्री धनवटे यांचा विवाह अहमदनगर येथे राहणारे आर्मी ऑफिसर मयूर धनवटे यांच्यासोबत झाला आहे. सध्या त्यांचे पती जम्मू येथे कर्तव्यावर आहेत. डोंबिवलीलतील माहेरी परतण्यासाठी काल सायंकाळी त्या अहमदनगरहून नाशिकला बसने आल्या. त्यानंतर संध्याकाळी ६:३० वाजता नाशिकहून तपोवन एक्सप्रेस रेल्वेने निघाल्या. त्या कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ९;३० च्या सुमारास उतरल्या. त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या. एका बॅगेमध्ये दागिने होते. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवली जाण्यासाठी गाडी पकडली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले. त्यांची एक बॅग दिसत नाही. ती कुठे विसरलो. हे देखील त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला फोनवरुन सांगितला. त्यांनी धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. धनश्री यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस हवालदार विजय माने यांना फलट क्रमांक सहावर काळ्या रंगाची एक अनोळखी बॅग सापडली. तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती फौजदार रोशनी तिरोले यांना फोनद्वारे कळून त्याचे फोटो त्यांच्या मोबाईलवर पाठवले. याच दरम्यान धनश्री तक्रार देण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांना त्यांची हरवलेली दागिन्याची बॅग परत करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासातच बॅग परत मिळाल्याने धनश्री यांनी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिस