शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या दीपक गायकवाडने हजारो लोकांची फसवणूक केल्याचे उघड

By मुरलीधर भवार | Updated: December 9, 2023 19:08 IST

गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस महिला आघाडीची मागणी.

मुरलीधर भवार, कल्याण :कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात पत्नी आणि मुलाची हत्या करणाऱ्या निधी कंपनीचे मालक दीपक गायकवाड याच्यासह त्याच्या साथीदारांनी दीड हजार लोकांची सुमारे ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्याकडे केली आहे.

दीपक गायकवाड याने त्याच्या साथीदारांसह कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निधी नावाची कंपनी चालू केली होती. या कंपनीत अनेकांनी गुंतवणूक केली होती. एक लाख रुपयांमागे १५ जहार रुपये दर महिन्याला असे १२ महिने परतावा देण्याचे सांगितले होते. सुरुवातीला अनेकांना असा प्रकारे परतावा देऊन गुंतणूकदारांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्याने परतावा देण्याचे बंद केले. दीपक गायकवाडला पोलिसांनी त्याच्या पत्नी आणि मुलाच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र त्याच्या विरोधात हजारो नागरीकांनी आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी केली आहे.

ज्या नागरिकांनी पैसे गुंतवले आहेत. त्यांची कागदपत्रे जमा करुन घेतली जातील. पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण