शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकत्या जिन्याचं लोकार्पण आणि दिवा रेल्वे फाटक क्रॉसिंग मुक्त झाला

By अनिकेत घमंडी | Updated: August 17, 2023 16:29 IST

रेल्वे क्रॉसिंगमुले होणाऱ्या रेल्वे अपघाताला १०० टक्के आळा बसणार असल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

डोंबिवली:  दिवा रेल्वे स्थानक पूर्वेला तयार झालेला स्वयंचलित सरकत्या जिन्याचं बुधवारी लोकार्पण करून  प्रवाशांसाठी खुला झाल्याने प्रवाशांनी देखील ब्रिजवरून जाण्यास पसंती, प्राधान्य दिले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तेथील रेल्वे क्रॉसिंगमुले होणाऱ्या रेल्वे अपघाताला १०० टक्के आळा बसणार असल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी  लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस दिवा स्थानकाला दिलेल्या भेटीत फलाट क्रमांक १ व २ वरील मुंबई दिशेकडील शेवटच्या टोकाला फलाटावर चढण्या-उतरण्यासाठी  असलेले रॅम काढून त्या ठिकाणी रेलिंग बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्याठिकाणी रेलिंग बसवण्यात आली असून गुरुवारपासून दिवा रेल्वे फाटक संपूर्णतः रेल्वे प्रवासी क्रॉसिंगमुक्त असा दिसला. 

"दिवा रेल्वे स्थानकात वाढणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता दिवा रेल्वे फाटकावरील प्रवासी क्रॉसिंग ही कायमची बंद व्हावी अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटना गेले अनेक वर्ष रेल्वे प्रशासनाकडे करत होते. त्यासाठी संघटनेने देखील अनेक सूचना रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दिल्या होत्या. आता रेल्वे फाटकातून प्रवासी क्रॉसिंग 100% बंद झाल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक दिवेकरांचा जीव धोक्यात नसून त्याना संरक्षित प्रवास मिळून त्यांचा वेळही वाचणार आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून 50 पेक्षा जास्त दिवेकरांना येथे अपघाताला सामोरे जाऊन जीव गमावा लागला होता. रेल्वे प्रशासनांना घेतलेला निर्णय हा उत्तम असून त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचे लाखो दिवेकर रेल्वे प्रवाशांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो.

- अँड.आदेश भगत,अध्यक्ष दिवा रेल्वे  प्रवासी संघटना

टॅग्स :railwayरेल्वे