शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षात देशात अमृतकाळाची चाहूल अनुभवता आली...

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2023 16:28 IST

खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची व्यक्त केली प्रतिक्रिया

कल्याणदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ९ वर्षात देशाच्या अमृतकाळाची चाहूल अनुभवता आली असल्याची प्रतिक्रिया कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची व्यक्त केली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देशभरात आज सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना या शुभ मुहुर्तावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय संसदेच्या नव्या पर्वाचा आज प्रारंभ झाला. लोकशाहीचे मंदिर असलेल्या नव्या संसद भवनात आज सर्व सहकाऱ्यांसमवेत प्रवेश केला. संसदीय कामकाजाच्या गेल्या नऊ वर्षांच्या अनुभवाने समृद्ध होऊन आज नव्या संसद भवनात प्रवेश करताना, राष्ट्रभावनेने भारलेल्या संस्कारांची शिदोरीही आज सोबत आहे. गेल्या नऊ वर्षांतील वाटचालीने राष्ट्रसेवा आमि जनहिताची एक नवी दृष्टी मिळाली.

समाजहिताच्या वेगवेगळ्या प्रश्नांकडे पाहण्यासाठी आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी समविचारी नेत्यांचे भक्कम पाठबळ गरजेचे असते. संसदेत आणि केंद्र सरकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाल विकास विचारांतून देशाला लागलेली अमृतकाळाची चाहूल या नऊ वर्षांत अनुभवता आली.नव्या संसद भवनातील भावी वाटचालीसाठी हा अनुभव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जनसेवा व राष्ट्रसेवेचे बळ आता गाठीशी आहे. त्याच प्रमाणिक भावनेने भविष्यात मतदारसंघाचा विकास आणि जनतेची अधिक सेवा करण्याचा निश्चय करत अमृत काळाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे