शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये गावठी कट्टा विकण्यास आलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

By मुरलीधर भवार | Updated: November 6, 2023 20:55 IST

कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई

कल्याण- गावठी कट्टा विक्री करण्यासाठी कल्याण मध्ये आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दानिश अन्सारी असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.  दानिश ने हा गावठी कट्टा उत्तर प्रदेशातून आणला होता . हा गावठी कट्टा विकण्यासाठी तो कल्याणलाआला होता .

कोळसवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिनकर पगारे आणि त्यांचे पथक रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्व आनंदवाडी परिसरात गस्तीवर होते. याच दरम्यान पोलिसांना एक इसम या परिसरात गावठी कट्टा विकण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली . पोलिसांना एक इसम आनंदवाडी परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी पोलिसांनी त्याला जागीच जेरबंद केले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आढळला. त्याच्याजवळ चौकशी केली असता त्याचे नाव दानिश अन्सारी असून त्याने उत्तर प्रदेश येथून हा कट्टा विकण्यासाठी आणला होता. कल्याणमध्ये तो ग्राहक शोधत असतानाच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . त्याच्या जवळून गावठी कट्टा हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी सुनिल गवळी यांनी दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण