शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रामीणमध्ये मनसेला खिंडार; शेकडो मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

By प्रशांत माने | Updated: October 15, 2023 21:15 IST

मनसे पक्षातील शेकडो पदाधिका-यांनी रविवारी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

डोंबिवली : कल्याण ग्रामीण भागातील मनसे पक्षातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी रविवारी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मनसेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले अॅड सुहास तेलंग, ओम लोके, शीतल लोके, चंद्रकांत सावंत या प्रमुख पदाधिका-यांसह उपशहर अध्यक्ष, महिला शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष आणि अन्य मनसैनिकांचा प्रवेश करणा-यांमध्ये समावेश आहे. 

अंतर्गत कुरघोड्या, चुकीच्या लोकांची पदावर नियुक्ती आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरणा-या पदाधिकारी आणि मनसैनिकांवर अन्याय अशा वातावरणामुळे मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची भावना संबंधितांकडून व्यक्त करण्यात आली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी दरदिवशी मोठया संख्येने अन्य पक्षातून कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. 

कल्याण लोकसभेतील शिवसेनेच्या विकास कामांचा धडाका पाहून अन्य पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी प्रभावित होऊन प्रवेश करीत आहेत. यापुढेही हा प्रवेशाचा सिलसिला कायम राहिल यात शंका नाही असे खासदार शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, गेले काही दिवसांपुर्वी मनसे आणि शिवसेनेत विकास कामांच्या मुदयावरून व्टीटरवाद उफाळला होता. पण आता मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेला खिंडार पाडून खासदार शिंदे यांनी पाटील यांना शह दिल्याची चर्चा आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीShiv SenaशिवसेनाMNSमनसे