शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास हॉटेल, बार मालकांना भरावा लागणार १० हजार दंड; KDMC चा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:07 IST

हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार  दंड लागू केला जाणार आहे

कल्याण - कोरोनाच्या साथीवर  नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका अविरतपणे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे असतानाही महापालिका क्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये (उदा. दुकाने/ हॉटेल्स/ उपाहारगृहे /फुड कोर्ट/ मद्यालये इ.)सामाजिक अंतर राखले जात नसल्याची त्याचप्रमाणे तेथे उपस्थित असलेले ग्राहक, कर्मचारी, व्यवस्थापक तोंडावर मास्क परिधान करत नसल्याचा प्रकार समोर आला.  

विहित वेळेची मर्यादा न पाळता काल मर्यादेचे उल्लंघन करत असल्याची बाब  वारंवार निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने एक महत्वपूर्ण  निर्णय घेतला असून  हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार  दंड लागू केला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या दुकानांमध्ये अथवा हॉटेल्स, फूड कोर्ट उपाहारगृहे मद्यालये इ. ठिकाणी आत किंवा बाहेर  कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे  निदर्शनास आल्यास, संबंधित दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिक हे यापुढे द्रव्यदंडास पात्र ठरणार आहेत.

हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार  दंड लागू केला जाणार आहे. अन्य आस्थापनांनी पहिल्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना ५ हजार रुपये दंड लागू केला जाणार आहे. दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास  हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट २० हजार रुपये दंडास पात्र असणार आहेत तर अन्य आस्थापनांनी दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना १० हजार रुपये  दंड लागू  होणार आहे.  आणि तिसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास अधिसूचना संपुष्टात येईपर्यंत सदर हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट, दुकाने / आस्थापना सील करण्यात येईल  असे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका