शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

१२०० सूर्यनमस्कार घालणाऱ्या महेश पाटील याचा सन्मान! नमस्कार मंडळ कल्याणचा उपक्रम

By अनिकेत घमंडी | Updated: February 12, 2024 18:23 IST

आदित्य शिंदेला (९५५ नमस्कार) द्वितीय क्रमांक तर ऋषिकेश पाथरवटला (९१५ नमस्कार) तृतीय क्रमांक

अनिकेत घमंडी, डोंबिवली: नमस्कार मंडळ कल्याणच्या वतीने शताब्दीनिमित्त कै गणेश हनुमान तथा बंडोपंत पुरोहित स्मृत्यर्थ अविरत १२०० सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक महेश पाटील १२०० नमस्कार, द्वितीय क्रमांक आदित्य शिंदे ९५५ नमस्कार, तृतीय क्रमांक ऋषिकेश पाथरवट ९१५ नमस्कार, उत्तेजनार्थ बक्षिसे हेरंब साने, ऋषिकेश साळुंखे, अपूर्व वणकउद्रे व पार्थ देशपांडे यांना देण्यात आली.

मुलींमध्ये, प्रथम क्रमांक गौरी शिंदे ८५० सूर्यनमस्कार, द्वितीय क्रमांक रोशनी गठडी ८०० सूर्यनमस्कार व तृतीय क्रमांक दिपाली थोरात हिने ७२० नमस्कार घातले. ५० वर्षा वरील स्पर्धेत प्रथम क्रमांक राम अभ्यंकर, द्वितीय क्रमांक राजेश दिक्षित व तृतीय क्रमांक राजन बहुलेकर यांनी मिळवला. सर्व विजेत्यांचे व सहभाग नोंदवणार्या स्पर्धकांचा मंडळातर्फे यथोचित गौरव करण्यात आल्याची माहीती रा स्व संघाचे स्वयंसेवक प्रवीण देशमुख यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली