शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

डान्सबारच्या नादाला लागला, उच्चशिक्षित बनला घरफाेड्या; ४७ ताेळे साेने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:56 IST

त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नाेकरीला लागला. यादरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला.

कल्याण :

त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नाेकरीला लागला. यादरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला. झटपट पैसा कमाविण्यासाठी ताे बंद घरे हेरून घरफाेड्या करायचा. ताे एकटाच असल्याने त्याला पकडण्यासाठी पाेलिसांना महिनाभर दमछाक करावी लागली. अखेरीस त्याला खडकपाडा पाेलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. अटक केलेल्या चाेरट्याचे नाव राेशन जाधव असे आहे. पाेलिसांनी त्याच्याकडून ४७ ताेळे साेने, माेबाइल, लॅपटाॅप हस्तगत केला आहे. राेशन चाेरलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा. 

कल्याणनजीक माेहने परिसरात एका चाेरट्याने घरफाेडी केली हाेती. या घरफाेडीत चाेरट्याने ३५ ताेळे साेन्याचे दागिने चाेरी केले हाेते. ज्या ठिकाणी ही चाेरी झाली त्या इमारतीत सीसीटीव्ही नसल्याने चाेरट्याला पकडण्याचे पाेलिसांपुढे आव्हान हाेते. पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पाेलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, पाेलिस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. 

पाेलिसांनी घटनास्थळापासून जवळपासचे सीसीटीव्ही तपासले सीसीटीव्हीच्या सहाय्याने चाेरटा राेशन याला अटक केली. त्याने माेहने, आंबिवली, टिटवाळा, शहापूर या भागात घरफाेडीचे आठ गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून पाेलिसांनी ४७ ताेळे साेने, लॅपटाॅप, माेबाइल हस्तगत केले आहेत. 

दिवसा करायचा इमारतींची रेकी- राेशन हा उच्चशिक्षित आहे. त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात तीन वर्षे काम केले. नाेकरीला असताना त्याला डान्सबारचा नाद लागला. डान्सबारमध्ये पैसा उडवायला ताे चाेरी करू लागला. चाेरी करण्यासाठी ताे दिवसा इमारतींची रेकी करायचा. - ज्या इमारतीत वाॅचमन नाही. तसेच सीसीटीव्ही नाही. याची खात्री करून घ्यायचा. मात्र रात्री त्या इमारतीत जाऊन ताे घरफाेडी करायचा. अखेर ताे सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाेलिसांच्या जाळ्यात अडकला.

टॅग्स :Robberyचोरी