शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या राजीनामा धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नाही! गोगावले यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 07:12 IST

अंबरनाथ : तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, अशी धमकी एका आमदाराने दिल्यामुळेच मला मंत्रिपद मिळू ...

अंबरनाथ : तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, अशी धमकी एका आमदाराने दिल्यामुळेच मला मंत्रिपद मिळू शकले नाही. आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचे अध्यक्षपद दिले, असा गौप्यस्फोट  आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित महाड, पोलादपूर, माणगाववासीयांच्या संवाद मेळाव्यात  त्यांनी शिंदेसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले असून, त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलेले नाही. मला आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळणार होते. 

एकाची पत्नी आत्महत्या करणार होती!

एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळाले नाही, तर पत्नी आत्महत्या करील. त्या आमदारासाठी आम्ही मंत्रिपद सोडले. कारण कुणाचे घरदार उद्ध्वस्त व्हायला नको, असे गोगावले म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदे