शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये १७ लाखाचा गुटखा जप्त; एक अटकेत तर दोन पसार

By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2024 20:16 IST

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

कल्याण- कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. गुजरातमधील वापी येथून हा ट्रक दुर्गाडी चौकाच आला असता ही कारवाई करण्यात आली. ट्रकचा चालक मोहंमद राजा मोनीस पठाण याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील विनोद गंगवाणी आणि अनिल हे दोन पसार झाले आहे. खडकपाडा पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत.

ट्रक चालक मोहमंद पठाण याला हा गुटखा गुजरातच्या अनिस नावाच्या इसमाने दिला होता. हा गुटख्याचा साठा कल्याण मार्गे उल्हासनगरला घेऊन जाणार होता. खडकपाडा पोलीसांचे पथक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गाडी परिसरात गस्त घालत होते. गस्तीच्या वेळी त्यांना दुर्गाडी येथून एक ट्रक भरगाव वेगात येत असल्याचे दिसले. पोलिसांना त्या भरधाव ट्रकविषयी संशय आला. पोलिसांनी हा ट्रक थांबविला. ट्रक चालकाकडे विचारपूस केली. त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. ट्रकमध्ये १७ लाखाचा गुटखा असल्याचे आढळून आले. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वाघमोडे ,पोलीस निरीक्षक ए. ए. शिवले ,पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने हा गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक मोहम्मद राजा मोनीस पठाण याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पसार झालेल्या अन्य दोन जणांचा पोलिस शोध घेत आहे. खडकपाडा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी