शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पावसामुळे पडलेल्या घरास गुंजाई फाऊंडेशनचा मदतीचा हात

By मुरलीधर भवार | Updated: July 1, 2024 15:41 IST

कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसरात जोरदार पावसामुळे रेश्मा भालेराव यांचे घर कोसळले.

कल्याण - कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसरात जोरदार पावसामुळे रेश्मा भालेराव यांचे घर कोसळले. याची माहिती मिळताच कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. भालेराव यांचे पडलेले घर पुन्हा बांधून देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. भालेराव यांना घराच्या बांधकामाकरीता गुंजाई फाऊंडेशनकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. पावसात घर पडले तर लगेच घर कुठून बांधणार. सामान्य माणसाच्या हाती लगेच पैसा नसतो. तसेच घर पडले तर तात्पुरत्या स्वरुपाकरीता भाड्याचे घर घ्यायचे झाले तरी घराचे भाडे परवडणारे नसते. या आर्थिक विवंचनेत असलेल्या भालेराव कुटुंबियांची अडचण लक्षात घेता. 

त्यांचे घर पुन्हा बांधून देण्याचे काम गायकवाड यांनी तातडीने सुरु केल्याने भालेराव कुटुंबियांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. मलंग गड पट्ट्यातील काकडवाल गावातील जिजाबाई पावशे यांचे घर देखील पावसामुळे पडले. त्यांच्या घराची नासधूस झाली. पावशे यांच्या घर दुरुस्तीकरीता १० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश गुंजाई फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरातील रहिवासी प्रजापती यांचे घर जोरदार पावसामुळे कोसळले होते. त्यांचे घरही बांधून देण्यास गुंजाई फाऊंडेसनचे पुढाकार घेतला आहे. पावसात मोडलेला संसार उभे पुन्हा उभा करण्यासाठी गुंजाई फाऊंडेशनची मदत मोलाची ठरली असल्याची प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण