शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत पुन्हा हिरवा पाऊस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 08:11 IST

Dombivali Rain News: डोंबिवलीत शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसानंतर फेज २ मधील काही भागात रस्त्यावर हिरव्या रंगाचा पाऊस पडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाची चर्चा सुरू झाली. एमआयडीसी भागात कारखान्यातून येणारे केमिकल पावसाच्या पाण्यात मिसळल्यावर असे रंग रस्त्यावर पसरतात.

डोंबिवली - डोंबिवलीत शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसानंतर फेज २ मधील काही भागात रस्त्यावर हिरव्या रंगाचा पाऊस पडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाची चर्चा सुरू झाली. एमआयडीसी भागात कारखान्यातून येणारे केमिकल पावसाच्या पाण्यात मिसळल्यावर असे रंग रस्त्यावर पसरतात.

दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी रंगीत पाण्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केले आणि हिरव्या पावसाची चर्चा रंगली. नलावडे म्हणाले की, एमआयडीसीमध्ये काही कंपन्यांचे ड्रेनेज वाहून नेणाऱ्या लाइनच्या टाकीमधून पाणी लिकेज झाल्याचे त्यांना समजले. त्या पाण्याचा पावसाच्या पाण्याशी संपर्क झाला असावा आणि त्याने रंगीत पाणी सर्वत्र जमा झाले असावे असे ते म्हणाले. या रंगीत पाण्याची उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दखल घेत नागरिकांच्यावतीने ते प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात जनआंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे