शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण परिसरातील पर्यटन विकासासाठी २८ कोटीचा निधी मंजूर

By मुरलीधर भवार | Updated: June 6, 2023 17:45 IST

मलंगगड, दुर्गाडी, दावडीचा समावेश, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

कल्याण-कल्याण परिसरातील पर्यटनाला बळ मिळणा आहे. पर्यटनासाठी २८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. दावडी येथील पक्षी अभयाराण्य, मलंग गड परिसर सुशोभिकरण आणि पावशेपाडा तलाव आणि शिवमंदिर स्थळांसाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला आहे.

खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटन विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निधीला मंजूरी दिली आहे. डोंबिवली येथील दावडी डोंगरावर पक्षी अभयारण्य आणि जैवविविधता उद्यान विकसीत करण्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटन स्थळे विकसीत करण्यासाठी खासदार शिंदे प्रयत्नशील होते. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या श्रीमलंग गड या धार्मिक आणि पर्यटन स्थळाचकडे खासदार डॉ. शिंदे यांनी प्राधान्याने लक्ष दिले. येथे असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य संपवण्यासाठी त्यांनी पाणी योजना राबवण्यास सुरूवात केली. श्रीमलंग गडाचा पर्यटन विकासाअंतर्गत चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार श्री मलंगगडाच्या पर्यटनाच्या अंगाने विकास करण्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यात गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या, येथे संरक्षक कठडे यांची उभारणी केली जाते आहे. या पायऱ्या काळ्या दगडात बांधल्या जात आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुर्गाडी स्थळाच्या विकासासाठी ५ कोटी रूपयांचा निधी खासदार शिंदे यांनी पाठपुराव्याने प्राप्त केला. तर मतदारसंघातील पावशेपाडा आणि कांबा येथील तलाव आणि शिव मंदिराच्या परिसर सुशोभिकरणासाठी तब्बल ८ कोटींची निधी उपलब्ध करण्यात आला आहे. कोणत्या कामासाठी किती निधी

श्री मलंग वाडी परिसर सुशोभीकरण करणे - १० कोटी रुपयेकांबा तलावाचे सुशोभीकरण करणे तालुका - ५ कोटी रुपयेदुर्गाडी किल्ल्याचे डागडूजी करणे- ५ कोटी रुपयेकांबा शिवमंदिर परिसर सुशोभिकरण-३ कोटी रुपयेदावडी येथील पक्षी अभयारण्याचे सुशोभिकरण - ५ कोटी रुपये

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे