शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
5
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
6
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
7
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
8
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
9
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
10
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
11
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
12
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
13
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
14
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
15
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
16
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
17
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
18
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
19
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
20
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एसी लोकल ट्रेनने केला घाटकोपर ते कल्याण प्रवास

By अनिकेत घमंडी | Published: February 24, 2024 8:43 PM

घाटकोपर ते कल्याण एसी आणि परतीचा प्रवास मुंबई उपनगरी लोकल ट्रेनने केला.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: कनेक्टिव्हिटी आणि लोककेंद्रित प्रशासनाचे उल्लेखनीय प्रदर्शन करताना, माननीय अर्थमंत्री, श्रीमती  निर्मला सीतारमण, शनिवारी घाटकोपर ते कल्याण एसी आणि परतीचा प्रवास मुंबई उपनगरी लोकल ट्रेनने केला.

 अर्थमंत्री दुपारी १२.४२ वाजता घाटकोपर ते कल्याण या प्रवासासाठी बदलापूर वातानुकूलित जलद लोकलमध्ये चढल्या.  नंतर, परतीच्या प्रवासासाठी, त्यांनी कल्याण येथून सायंकाळी ५.३९ वाजता  सुटणारी जलद नॉन-एसी  ट्रेन निवडली. त्यांच्या प्रवासादरम्यान सीतारमण, विनम्रता आणि सुलभता दाखवली. त्यावेळी सामान्य लोकांशी व सहप्रवाशांसोबत चर्चा केली. त्यांनी स्टेशन कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

 लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याचा मंत्र्यांचा निर्णय केवळ सार्वजनिक वाहतूक आणि मुंबई लोकल ट्रेन्सच्या विश्वासार्हतेबद्दल सरकारची वचनबद्धता अधोरेखित करत नाही तर दररोजच्या प्रवाशांची आव्हाने आणि अनुभव प्रत्यक्षपणे अनुभवण्यासाठी आपले समर्पण देखील दर्शवल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामनAC localएसी लोकल