शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाचे केडीएमसी आयुक्तांच्या दालनाबाहेर अर्धनग्न आंदोलन

By मुरलीधर भवार | Updated: September 4, 2024 22:22 IST

शिंदेसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर अर्धनग्न आंदोलन केले.

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण पश्चिमेतील काही प्रभागात पाणीटंचाई आहे. पुरेसा पाऊस पडूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. पाणी प्रश्नासाठी बुधवारी दुपारी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर अर्धनग्न आंदोलन केले. त्यांनी दालनाबाहेरच ठिय्या मांडला होता.

खडकपाडा परिसरात असलेला पाण्याचा व्हॉल्व खाली दबला गेल्याने ठाणकर पाडा, बेतूरकर पाडा, शिवाजी नगर आदी भागांत पाणीपुरवठा होत नाही. याबाबत पाणी पुरवठा विभागाला, केडीएमसी आयुक्तांना वारंवार सांगून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने उगले यांनी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शहरातील स्वच्छता, पाणी आणि रस्त्यावरील खड्डे या संदर्भात नागरीकांच्या तक्रारी येता कामा नये.

नागरीकांना नागरी समस्यांचा त्रास झाला तर ते लोकप्रतिनिधींकडे दाद मागतात. लोकप्रतिनिधींना नागरीकांनी मते देऊन निवडले आहे. त्यांच्याकडून तक्रारीचे निवारण झाले नाही तर लोकप्रतिनिधीला नागरीकांच्या  रोषाला सामाेरे जावे लागते. याच कारणास्तव माजी नगरसेवक  उगले यांनी आंदोलन केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. त्यात गैर काही नाही. आमच्या कोणत्याही नगरसेवकाला अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अन्यथा आम्ही अधिकाऱ्यांचे कपडे काढू, असा इशाराही भाईर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका