शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

एमएमआर रिजनसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 18:44 IST

Aditya Thackeray News : एमएमआर रिजनच्या विकासासाठी एक मास्टर प्लॉन तयार केला जात असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

कल्याण - एमएमआर रिजनच्या विकासासाठी एक मास्टर प्लॉन तयार केला जात असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिली.स्मार्ट सिटी कल्याम स्टेशन परिसर विकासाचे भूमीपूजन सोहळ्य़ानिमित्त उपस्थित असलेल्या पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी उपरोक्त माहिती दिली. ठाकरे यांनी सांगितले की, कोणत्याही शहराचा विकास करताना. शहरे स्मार्ट करीत असताना नागरीकांना नेमक्या कोणत्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे. हे जाणून घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक, विविध क्षेत्रतील जाणकर, विविध समाजिक संस्था  यांचे अभिप्राय जाणून घेऊन एक विकासाचा प्लान एमएमआर रिजन करीता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तयार केला जात आहे. ज्या प्रकारे नॉन गव्र्हमेंट संस्था काम करतात.  त्या प्रकारे एक को-गव्र्हमेंट तयार करुन नागरीक आणि सरकार यांच्यात विकासाकरीता समन्वय या माध्यमातून साधला जाणार आहे.अजिंक्य रहाणेचा नागरी सत्कार करण्याची सूचनाडोंबिवली हे माझे आजोळ आहे. त्यामुळे मला कल्याण डोंबिवली विषयी प्रेम आहे. डोंबिवलीत अजिंक रहाणो राहत होते. त्यांचा नागरी सत्कार पालकमंत्र्यांनी डोंबिवलीत आयोजित करावा अशी सूचनाही ठाकरे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेkalyanकल्याण