शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

श्री गणेश मंदीरातील दिपोत्सवास डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, महिला भक्तांनी केले सुक्त पठण

By अनिकेत घमंडी | Updated: November 7, 2022 22:01 IST

मंदीराचा गाभारा आणि बाहेरचा परीसर साधारणपणे २००० पणत्यांनी उजळून निघाला होता.

डोंबिवली: येथील श्री गणेश मंदीर संस्थानाने गणेश मंदीरात त्रिपूरी पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या दिपोत्सवास डोंबिवलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. मंदीराचा गाभारा आणि बाहेरचा परीसर साधारणपणे २००० पणत्यांनी उजळून निघाला होता. सोबत १५० ते २०० महिलांचे सुक्त पठण सुरू होते.

दिपोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली यांच्यावतीने खाद्यतेल दानयज्ञ या उपक्रमा अंतर्गत साधारणपणे १००० लिटर खाद्यतेल डोंबिवलिकरांनी दान  केले. हे तेल आसपासच्या परीसरातील वृध्दाश्रम, वसतीगृहे आणि मतीमंद मुलांच्या शाळांना वाटण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष शैलेश गुप्ते आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या अध्यक्षा शुभांगी काळे यांनी समस्त डोंबिवलीकरांचे खाद्यतेल दानयज्ञाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानले.  

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणTempleमंदिर