शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सिध्दी चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट; आग विझवायला गेलेले ९ जण जखमी 

By प्रशांत माने | Updated: May 29, 2024 18:42 IST

बंद सेंटरला आग लागल्याने ती विझविण्यासाठी आजुबाजुचे वसाहतीमधील रहिवासी धावले यात अचानक आतील सिलेंडरचा स्फोट झाला

डोंबिवली: एमआयडीसीतील अमुदान या रासायनिक कंपनीत स्फोटाच्या घटनेला आठ दिवसांचाही कालावधी उलटत नाही तोच येथील टंडन रोडवरील सिध्दी चायनीज सेंटरमध्ये आग लागून झालेल्या स्फोटात  नऊ जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजता घडली.

जखमींपैकी तीन जणांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात तर इतर सहा जणांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातजण किरकोळ जखमी तर अन्य दोघेजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

चायनीज सेंटर बंद असताना ही घटना घडली आहे. बंद सेंटरला आग लागल्याने ती विझविण्यासाठी आजुबाजुचे वसाहतीमधील रहिवासी धावले यात अचानक आतील सिलेंडरचा स्फोट झाला. यात नऊजण जखमी झाले.  सर्वांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

टॅग्स :fireआग