शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कल्याण डोंबिवलीत 12 नंतर कडकडीत बंद   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 14:57 IST

Kalyan-Dombivali News : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनंतर राज्य सरकारने   नवीन निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवलीतही  सोमवारपासून या आदेशाच्या  अंमलबजावणीला सुरवात झाली. मात्र मंगळवारी अनेक व्यापा-यांनी आपली दुकानं सुरु ठेवली होती.

कल्याण -  कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनंतर राज्य सरकारने   नवीन निर्बंध लागू केले आहेत. कल्याणडोंबिवलीतही  सोमवारपासून या आदेशाच्या  अंमलबजावणीला सुरवात झाली. मात्र मंगळवारी अनेक व्यापा-यांनी आपली दुकानं सुरु ठेवली होती.  दुकाने फक्त  शनिवार , रविवार बंद ठेवायची का?  इतर दिवशी  रात्री 8 पर्यंतच दुकाने सुरू राहतील का? असे एक ना अनेक प्रश्न दुकानदारांमधून उपस्थित केले जात होते. मात्र पालिकेच्या पथकांनी नियम स्पष्ट केल्यावर  कल्याण डोंबिवलीत बारा नंतर कडकडीत  बंद पाहायला मिळाला. मात्र हे निर्बंध घालताना शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची सुस्पष्टता नसल्याने कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.         राज्य सरकारकडून निर्बंध जाहीर करताना शनिवार व रविवार  पूर्णपणे बंद (विकेंड लॉकडाऊन) आणि आठवड्याचे इतर दिवस नियमानुसार दुकाने सुरू ठेवण्याचे  तोंडी सांगण्यात आले. मात्र ज्यावेळी लेखी आदेश (जीआर) निघाले त्यांनी मात्र व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अशातच केडीएमसी प्रशासनाकडूनही राज्य शासनाच्या आदेशानुसार मग सोमवारी रात्री नविन कोवीड निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यातही राज्य शासनाच्याच आदेशांची 'री' ओढण्यात आल्याने कल्याण डोंबिवलीकरांच्या संभ्रमात आणखीनच भर पडली. 'आठवड्यातील सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी' असा काहीसा व्यापारी आणि नागरिकांचा समज झाला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली