शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

CoronaVirus : कल्याण-डाेंबिवली परिसरात 1700 मृतदेहांवर अंत्यविधी; स्मशानभूमींवर वाढला कामाचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 23:10 IST

महिनाभरातील आकडा : स्मशानभूमींवर वाढला कामाचा ताण

प्रशांत मानेकल्याण : केडीएमसीच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. महापालिका हद्दीबाहेरील कोरोना रुग्णही शहरातील खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मनपा हद्दीतील आणि अन्य ठिकाणच्या काेराेना रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचेही अंत्यसंस्कार कल्याण-डोंबिवली शहरांतील सहा स्मशानभूमींमध्ये केले जाते, तसेच अन्य आजारांनी मृत होणाऱ्यांचे अंत्यसंस्कारही तेथे होत असल्याने सध्या स्मशानभूमींवरील ताण कमालीचा वाढला आहे. एप्रिलमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहता कोरोनासह अन्य आजारांमुळे मृत झालेल्या सुमारे १७०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

कल्याण-डोंबिवलीत ६२ स्मशानभूमी आहेत. शहरातील बैल बाजार, प्रेम ऑटो, लालचौकी, विठ्ठलवाडी, पाथर्ली, शिवमंदिर या स्मशानभूमींमध्ये गॅस शवदाहिनी आणि लाकडावर जाळण्यासाठी लागणारे बर्निंग स्टॅण्ड असल्याने येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. या स्मशानभूमीत प्रत्येकी एक गॅस शवदाहिनी आहे, तर बैल बाजारमध्ये ४, प्रेम ऑटो ४, लालचौकी ५, विठ्ठलवाडी ७, पाथर्ली ३, शिवमंदिर स्मशानभूमीत १० बर्निंग स्टॅण्ड आहेत. या सहा स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने याठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्याचे प्रमाण अधिक आहे. याव्यतिरिक्त अन्य स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी १ ते दोन असे ११२ बर्निंग स्टॅण्ड आहेत. यातील काही ग्रामीण पट्ट्यात असल्याने त्याचा वापर स्थानिक करतात.

महिनाभरात आतापर्यंत केडीएमसी हद्दीतील तब्बल ११९ जणांनी काेराेनामुळे आपला जीव गमावला आहे, तसेच अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, टोकावडे, शहापूर येथील रुग्णही कल्याण-डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची नाेंद केडीएमसीकडे न होता ते जिथले मूळ रहिवासी आहेत, तेथील स्थानिक आरोग्य केंद्राकडे होते. मात्र, त्यांच्या मृतदेहांवर केडीएमसी हद्दीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत.  

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस