शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

'या' तारखांना सकाळच्या सत्रात होणार कोरोना लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 08:38 IST

Corona vaccination : 7 नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा बंद राहील असं देखील सांगण्यात आलं आहे

कल्याणकल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या  काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेनं वेग घेतला आहे. लसींचा मुबलक साठा उपलब्ध होत असल्यानं आता यासंदर्भातील तक्रारीही अत्यल्प झाल्या आहेत. दरम्यान,  4 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळच्या सत्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे, असं केडीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळी 10 ते दुपारी 2  या कालावधीत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून  कोविड लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व  नागरिकांनी आपल्या घरा नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाच्या पहिल्या/दुसऱ्या मात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच  7 नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा बंद राहील  अस देखील सांगण्यात आलं आहे

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्या