शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बडोदा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या; शिवसेना आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 19:03 IST

कल्याण तालुक्यातील बल्याणी येथून पुणे बडोदा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पात बल्याणीतील नागरीकांच्या जमीनी बाधित होत आहे.

कल्याण-

कल्याण तालुक्यातील बल्याणी येथून पुणे बडोदा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पात बल्याणीतील नागरीकांच्या जमीनी बाधित होत आहे. या बाधितांना सरकारकडून योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांच्याकडे केली आहे. 

हा प्रकल्प मोठा आहे. या प्रकल्पात अनेकांच्या जमिनी बाधित होत आहे. सरकारने बाधिताना मोबदला देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र ज्या जमिनी बाधित झाल्या आहे. त्या जमीनी जमीन मालकांनी काही लोकांना चाळी बांधण्यासाठी दिल्या होत्या. त्यावर चाळी आहे. चाळीत घर घेणारे लोक गोरगरीब आहेत. त्यांनी पदरमोड करुन घरे घेतली आहे. मोबदला दिला जात असताना तो जमीन मालकास दिला जात आहे. त्याजागेवर जाळीत राहणा:याना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. त्यांचाही विचार मोबदला देताना केला जावा. कारण त्या चाळीत राहणारे सामान्य लोक उद्धवस्त होणार असल्याच्या मुद्याकडे आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे. ही समस्या रिंग रोड प्रकल्पाच्या बाबतीत उद्भवली होती. त्याठिकाणी टीडीआरचा लाभ देताना जमीन मालक आणि त्या जागेवर राहणा:यांना नागरीकांचाही विचार केला जाव अशी मागणी केडीएमसी प्रशासनाकडे केली होती. तोच विचार या बाबतीत केला जावा. शिवसेनेचे  माजी स्थानिक नगरसेवक मयूर पाटील यांनीही देखील हाच मुद्दा उचलून धरला आहे. भोईर यांच्या मागणी पत्रचे समर्थन केले आहे. विशेष म्हणजे काही खाजगी जमीन मालकाना मोबदला देण्यात आला आहे. मोबदला घेतलेल्या मोकळया जातेत पुन्हा शेड उभारून पीडब्लूडी विभागाचे अधिकारी काही मंडळींना हाताशी धरुन पुन्हा सव्रे करीत आहे. त्याना पुन्हा लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याची बाब समोर आली आहे. याकडेही आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे. ही बाब गंबीर असल्याने त्याची शहानिशा करुन एकही प्रकल्पबाधित मोबदल्यापासून वंचित राहणार नाही याचा करावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना