शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीवरून मुंबईत आता सुसाट या! वाहतुकीच्या वेळेत बचत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 06:34 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी केली.

मुंबई - कल्याण-डोंबिवलीवरून ठाणे आणि मुंबईपर्यंत जाताना वाहतूककोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला येतात. अनेक भागांत कासवगतीने वाहतूक पुढे सरकते.  मात्र, आता हा प्रवास जलद आणि वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. कल्याण-डोंबिवलीवरून मुंबईत सुसाट जाता येणार आहे. कारण, एमएमआरडीएमार्फत माणकोली ते मोठागावदरम्यान उल्हासखाडीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, आजच्या घडीला या प्रकल्पाचे एकूण काम ८४ टक्के झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी या प्रकल्पाचे काम आणखी वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्प वेळेत आणि वेगाने पूर्ण व्हावा, यासाठी सुरक्षितरीत्या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, असे देखील आयुक्त यावेळी म्हणाले.

डोंबिवली ते ठाणे वेळ वाचणारप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवलीवरून ठाणेदरम्यान वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे. या रस्त्यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रांत प्रवेश न करता प्रस्तावित कल्याण रिंग रोड आणि कटाईनाकावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरून खोपोली मार्गे वाहतूक वळेल. ज्यामुळे  डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. सर्वसामान्यांना रेल्वेशिवाय वाहतुकीचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी