शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकांत आघाडीस हरकत नाही; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 12:55 IST

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. मात्र, काँग्रेसची भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण / अंबरनाथ : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. स्थानिक पातळीवर तेथील परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली होती. आताही महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यास काही हरकत नाही, असे सूतोवाच नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. मात्र, काँग्रेसची भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.श्री मलंगगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी शनिवारी मलंगगड परिसरात क्रिकेट सामने भरवले होते. यावेळी शिंदे उपस्थित होते. ते म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामने भरवले जातात. मात्र, ग्रामीण भागातही चांगले क्रिकेटपटू असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू गेले पाहिजेत, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.या क्रिकेट सामन्यात ४० वर्षे वयोगटांतील खेळाडूंचे ४८ संघ सहभागी झाले आहेत, तर ४० पेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूंचे १० क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाkdmcकल्याण डोंबिवली महापालिका