शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडास्थीत डोंबिवलीकर डॉ. मैथिली भोसेकर पँरिस फँशन वीकमध्ये चमकली

By अनिकेत घमंडी | Updated: October 7, 2023 13:06 IST

कँनडास्थित डोंबिवलीकर मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट डॉ. मैथिली भोसेकर पॅरिस फॅशन वीक मध्ये चमकली

अनिकेत घमंडी

डोंबिवली:  पॅरिस येथे २५ सप्टेंबर २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२३ मध्ये  आयोजित करण्यात आलेल्या फॅशन वीक  मध्ये मूळची डोंबिवलीची असणारी डॉ. मैथिली भोसेकर हिने आपला ठसा चांगलाच उमटवला. डॉ. मैथिली हिने फ्लोरिडा इथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत विजयी होऊन "मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३" हा किताब पटकावला आहे. तिची पॅरिस फॅशन वीक साठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती. उच्च फॅशनच्या जगात पॅरिस सारख्या नयनरम्य शहरात डॉ. मैथिली हिने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या प्रत्येक पावलांनी प्रेक्षकांना भुरळ घातली व ती आत्मविश्वासाने चालत राहिली. 

त्यासंदर्भात येथील उद्योजक संदीप वैद्य यांनी माहिती देतांना सांगितले।की, हायटेक मोडा निर्मित कटुर या डिझायनर ब्रँड साठी मैथिली ने ले सलून डेस मिरिवर्स या ठिकाणी मॉडेल म्हणून कामगिरी बजावली आणि आपली चांगलीच छाप पाडली. मैथिली हि डेंटिस्ट असून मॉडेलिंग हि तिची आवड तिने मनापासून जोपासली आहे. फॅशन आणि सौंदर्याच्या जगात तिने स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. तिला या साठी डॉ. अक्षता प्रभू सीईओ "धी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट" यांचे मार्गदर्शन लाभले आहे. परदेशात राहूनही डॉ. मैथिली हि भारतीय संस्कृती जपणारी बहुगुणसंपन्न व महत्वाकांक्षी मॉडेल म्हणून चमकत आहे.

टॅग्स :Canadaकॅनडाdombivaliडोंबिवलीfashionफॅशन