शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलच! उल्हासनगरच्या बिल्डरने केली चंद्रावर जमीन खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:45 IST

Land on Moon: असा व्यवहार करणारी देशातील चौथी व्यक्ती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर खरेदीची पावती मिळाली असून, त्यासोबत बीएसएनएल कंपनीकडे १ लाख ७० हजारांचा भरणा केल्यानंतर एक सॅटेलाइट फोन मिळाला.

सदानंद नाईक:लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : चित्रपट क्षेत्रात वावर असलेल्या व व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनी सॅटेलाइट फोनसह चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत, अभिनेता शाहरूख खान तसेच आग्रा येथील एका व्यक्तीने चंद्रावर जमीन खरेदी केली असून, वाधवा यांचा देशात चौथा क्रमांक आहे.

उल्हासनगर यूएसए म्हणून देशात प्रसिद्ध असून बांधकामासह इतर क्षेत्रांत शहरातील अनेकांनी नावलौकिक मिळविला आहे. चित्रपट क्षेत्रात वावर असलेले व व्यवसायाने बिल्डर असलेले वाधवा यांनी दिवाळीपूर्वी शहरवासीयांना गुड न्यूज दिली. भविष्याच्या दृष्टिकोनातून चक्क चंद्रावर ४३ हजार ५०० स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर जागा त्यांनी खरेदी केली. चंद्रावरील जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांनी जयपूरमधील सुरभी असोसिएट या कंपनीला जमीन खरेदीचे काम दिले होते. 

पैसे भरल्यानंतर सॅटेलाइट फोन मिळालाकागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर खरेदीची पावती मिळाली असून, त्यासोबत बीएसएनएल कंपनीकडे १ लाख ७० हजारांचा भरणा केल्यानंतर एक सॅटेलाइट फोन मिळाला. समुद्र, जंगल हेच काय जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या फोनचा संपर्क होणार असून आउट गोइंगचा दर मिनिटाला ३५ रुपये असल्याची माहिती वाधवा यांनी पत्रकारांना दिली. मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जमीन खरेदी केल्याची माहिती वाधवा यांनी देऊन सॅटेलाइट फोनसह चंद्रावरील जमीन खरेदीची कागदपत्रे पत्रकारांना दाखविली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर