शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात मैदान नसल्याने, सभा घ्यायची कुठे? राजकीय पक्षाला प्रश्न, मुख्यमंत्री योगी यांच्या सभेवर प्रश्नचिन्हे 

By सदानंद नाईक | Updated: November 6, 2024 22:37 IST

शहरातील खुल्या जागा, मैदाने व उद्यानावर भुमाफीया अतिक्रमण करीत आहेत. हा प्रकार लपून राहिला नाही.

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील एकमेव गोलमैदान १५ नोव्हेंबर पर्यंत महापालिकेने सत्संगसाठी भाड्याने दिल्याने, निवडणूक काळात राजकीय नेत्यांची सभा घ्यायची कुठे? असा प्रश्न राजकीय पक्षा समोर उभा ठाकला. मुख्यमंत्री आदिनाथ योगी यांच्या सभेसाठी मैदान उपलब्ध नसल्याने, त्यांच्या सभेवर प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे.

 उल्हासनगर पश्चिमेतील कॅम्प नं-३ मध्ये गोलमैदान, दसरा मैदान व एक खाजगी संच्यूरी मैदान उपलब्ध होते. त्यापैकी दसरा मैदान इतिहास जमा झाले. तर गोलमैदान एका सत्संग कार्यक्रमाला १५ नोव्हेंबर पर्यंत भाड्याने दिले. संच्यूरी मैदानासाठी एका खाजगी व्यक्तीकडून परवानगी घ्यावी लागते. शहर पूर्वेतील व्हिटीसी मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडा संकुल उभे राहत असल्याने, हे मैदान इतिहास जमा झाले. तर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदान येथे क्वचित सभा घेतल्या जातात. उल्हासनगर मतदारसंघात मोठ्या नेत्यांची सभा घ्यायची असल्यास मैदानाच उपलब्ध नसल्याचे उघड झाले. भाजपला उतरप्रदेशचे मुख्यमंत्री आदिनाथ योगी यांची सभा घ्यायची आहे. मात्र मोठे मैदान उपलब्ध नसल्याने, भाजपा नेत्या पुढे प्रश्न उभा ठाकला असून अंटेलिया येथील हॉल मध्ये सभा घेण्याची चर्चा स्थानिक नेत्यात आहे.

 शहरातील खुल्या जागा, मैदाने व उद्यानावर भुमाफीया अतिक्रमण करीत आहेत. हा प्रकार लपून राहिला नाही. मात्र शहरांत एकादे मोठे मैदान उपलब्ध नसावे. हे शहरांची दुर्दशा आहे. अशी टीका सर्वस्तरातून होत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या गुरुवारी शहरांत येत आहेत. त्यांची सभा मोकळ्या मैदाना ऐवजी टाऊन हॉल मध्ये होणार आहे. बुधवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत शहरांत ऐकादे मोठे मैदान असावे, अशी भावना शिंदेसेनेचे नेते गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केली. तसेच गोलमैदानातील ७० टक्के भागावर होळी्बॉल, योगाकेंद्र, ब्रम्हकुमारी आश्रम व मिडलटाऊन हॉल उभारण्यात आले आहे. फक्त ३० टक्के भाग मैदानाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मैदानाचा विषय गाजणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ