शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती

By मुरलीधर भवार | Updated: October 10, 2023 23:19 IST

जुन्या इमारती कोसळून होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जुन्याअतिधोकादायक इमारती कोसळुन होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्व प्रभागात बांधकाम उपअभियंता, नगररचना विभागाचा सर्व्हेअर, मालमत्ता विभागाचा भाग लिपिक आणिअग्निशमन विभागाचा स्थानक आणि उपस्थानक अधिकारी यांचा अंतर्भाव असलेल्या एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

महापालिका हद्दीतील इमारती प्रथमदर्शनी अतिधोकादायक आहेत की नाहीत हे निश्चित करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक प्रभागनिहाय, संबंधित प्रभागातील अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करुन अहवाल सादर करण्याकामी वरीलप्रमाणे पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकाने तात्काळ कामकाजास सुरुवात करुन आपला एकत्रित अहवाल मुख्यालयात सादर करणेबाबत आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत.या पथकाने दैनंदिन कामकाजाचा अहवाल त्याचदिवशी निदर्शनास आलेल्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीसह संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना रोज सायंकाळी पाठवायचा आहे. प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी पथकाकडून माहिती प्राप्त होताच नियमातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी असे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणBuilding Collapseइमारत दुर्घटना