शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

...आणि मृगगड सुरक्षित झाला

By मुरलीधर भवार | Updated: April 8, 2024 19:29 IST

दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेची टीम गेले कित्येक वर्ष किल्ल्यावर संवर्धनाचे काम करीत आहेत, किल्ल्यावरील पाण्याचे टाके, वास्तू आणि मार्ग यांची स्वच्छ्ता केली आहे.

कल्याण-पाली खोपोली मार्गापासून जवळच असलेल्या मृगगडावर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. वसाळ्यात केल्या जाणाऱ्या ट्रेकिंग दरम्यान गिर्यारोहकांच्या निष्काळजीपणामुळे काही अपघात झाले आहेत. या गडावर सुखरुप पोहचण्याकरीता काही गिरीरोहक प्रेमी आणि संस्थांनी एकत्रित येऊन हा गड चढाईकरीता सुरक्षित ेकेला आहे.

दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेची टीम गेले कित्येक वर्ष किल्ल्यावर संवर्धनाचे काम करीत आहेत, किल्ल्यावरील पाण्याचे टाके, वास्तू आणि मार्ग यांची स्वच्छ्ता केली आहे.किल्ल्यावरील कातळ कोरीव पायऱ्या पावसाळ्यात शेवाळामुळे निसरड्या होतात, गवत वाढल्यामुळे आणि वरून माती वाहून आल्यामुळे त्यावर पाय नीट ठेवता येत नाही आणि खोबण्या मात्ती ने भरून जातात आणि चढाई खूप सावधपणे करावी लागते.

दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे सदस्य नितीन पाटोळे,अजित राणे आणि अर्जुन दळवी यांची टीम कामाला लागली. वायर रोप, बोल्ट, फिशर प्लेट साहित्य सोबत घेऊन टीम मुंबईतून गडाच्या पायथ्याच्या भेलिव दाखल झाली. किल्ल्यावर घेऊन जायच्या सर्व सामानाची पॅकिंग करण्यात आली. टिम गडावरवर पोहचल्यावर कुठे बोल्टटिंग करायची आहे याची मार्किंग करण्यात आली. ड्रिल मशीनने बोल्टटिंग केले. खिंडीमध्ये आणि पायरी मार्गावर एकूण १८ बोल्ट मारण्यात आले. फिशर प्लेट लावण्यात आली. गडावर माप घेतल्याप्रमाणे रोप लावण्याआले. गड चढाई उतराई करण्यासाठी सुरक्षित झाला.

या मोहिमेत अर्जुन दळवी, प्रशांत डिंगणकर, विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे, कृपेश बेलकर आदी सहभागी झाले होते. टेक्निकल टीम म्हणून ॲडवेंचर इंडीया टीम मधून प्रशांत खैरनार, अमित खरात, मनोज भालेघरे आणि मंगेश बाळू कोयंडे सहभागी झाले होते.लोणावळ्यातील शिवदुर्ग संस्थेचे बॅटरीवर चालणारी ड्रिल मशीन दिली. त्यामुळे बोल्टटिंग कमी वेळेत पूर्ण झाली.

टॅग्स :Fortगड