शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

KDMC ची बॅनर्स, टपऱ्या आणि शेडसह फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई

By मुरलीधर भवार | Updated: October 12, 2022 15:42 IST

घरडा सर्कल परिसरातील ६५ बॅनर्स, एक हातगाडी हटविण्यात आला. तसेच हातगाडीवर एक सिलिंडर जप्त करण्यात आला

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने बेकायदा बॅनर्स, शेड, टपऱ्या आणि फेरीवाल्यांच्या विरोधात विविध प्रभागात धडक कारवाई केली आहे. ब प्रभागातील खडकपाडा परिसरातील खाऊ गल्ली ते निकी नगर, गांधारी ब्रीज ते आधारवाडी सर्कल याठिकामी १२० लहान मोठे बॅनर्स हटविण्यात आले. तसेच साई चौक ते खडकापाडा चौकातील १५ फेरीवाल्यांना हटवून पदपथ नागरीकांकरीता मोकळा केला आहे.

क प्रभागातील दुर्गाडी मंदिर ते स्टेशन परिसरातील ३५ लहान मोठे बॅनस हटविण्यात आले. फूटपाथवरील १२ वजनकाटे, १४ प्लास्टीक शेड, चार लोखंडी स्टॅण्ड, ७ हातगाडय़ावर कारवाई करण्यात आली. जे प्रभागातील कोळसेवाडी , जुनी जनता बँक, काटेमानिवली पिरसातील चार शेड पाडण्यात आली. फेरीवाल्यांनाही हटविण्यात आले. ड प्रभागातील पूना लिंक रोड, चक्कीनाका, शंभर फूटी रोडवलील १३० लहान मोठे बॅनर्स, तीन ङोंडे काढण्यात आले. फ प्रभागातील बाजी प्रभू चौक, नेहरु रोड, फडके रोडवरील ८५ बॅनर्स पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली गेली. आय प्रभागातील पिंगार बार ते व्यंकेटेश्वर पेट्रोल पंप, कल्याण शीळ रस्ता या भागातील ७० बॅनर्स हटविले गेल. तसेच घरडा सर्कल परिसरातील ६५ बॅनर्स, एक हातगाडी हटविण्यात आला. तसेच हातगाडीवर एक सिलिंडर जप्त करण्यात आला. ही कारवाई या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी केली आहे.