शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण शीळ महामार्गावर कोंडीत भर घालणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 15:01 IST

दुचाक्या, कार, हातगाड्या, टेम्पो आदी वाहनांचा समावेश

डोंबिवली: महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार /ई प्रभागक्षेत्र अधिकारी किशोर ठाकूर यांच्या पथकाने, कोळशेवाडी वाहतूक शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांच्या पथकाच्या मदतीने मंगळवारी दिवसभरात कल्याण- शिळ रोडवरील मोती मिठाईवाला ते नेपच्युन हॉस्पिटल या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली ५ चारचाकी वाहने, १ बाईक व २ स्कुटी अशी ८ बेवारस/भंगार वाहने २ हायड्रा , ३ डंपर‍च्या सहायाने उचलून सदर वाहने महापालिकेच्या खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत, सदर कारवाई बुधवारी दिवसभरही सुरू ठेवली होती.

आय प्रभागक्षेत्रातही प्रभागक्षेत्र अधिकारी संदीप रोकडे व त्याच्या पथकाने व कोळशेवाडी वाहतूक शाखेच्या पथकाच्या मदतीने मंगळवारी दिवसभरात २ कार, १, टेम्पो, ५ बाईक, ३ हातगाडया, ३ स्टिल वाहतूक हातगाडया अशी एकुण १४ बेवारस/भंगार वाहने उचलून महापालिकेच्या खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीtraffic policeवाहतूक पोलीस