शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

डोंबिवलीत अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By अनिकेत घमंडी | Updated: September 3, 2023 16:56 IST

आरोपी परस्परांचे चुलत भाऊ असून दोन वीजजोडण्याची थकबाकी न भरता नवीन कनेक्शनसाठी त्यांनी मारहाण केली.

डोंबिवली: महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात घुसून कनिष्ठ अभियंत्याला जबर मारहाण व दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाणीसह भादंविच्या विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी परस्परांचे चुलत भाऊ असून दोन वीजजोडण्याची थकबाकी न भरता नवीन कनेक्शनसाठी त्यांनी मारहाण केली.

भानुदास दशरथ घरत आणि रोहित राम घरत (दोघेही राहणार नडगाव, कुंभारपाडा, खडवली) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे आणि कर्मचारी खडवली शाखा कार्यालयात काम करत असतांना शनिवारी  आरोपी कार्यालयात आले. नवीन वीजजोडणी का देत नाही, अशी विचारणा करत त्यांनी शिवीगाळ सुरू केली.

आरोपींच्या कुटुंबियांच्या नावाने गावातील किराणा दुकान आणि कृषिपंप वीजजोडण्यांची थकबाकी असल्याने नवीन कनेक्शन देता येत नसल्याची माहिती अभियंता म्हात्रे यांनी दिली. यावर आरोपींनी अभियंता म्हात्रे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच कार्यालयातील खुर्चीची मोडतोड केली. अभियंता म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी