शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमध्ये प्रवाशाकडे सापडले १ कोटी ७३ लाखांची रोकड आणि दागिने, आयकर विभागाकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 13:39 IST

आयकर विभागाकडे रोकड आणि दागिने व्यापाऱ्याला सूपूर्द केले आहे.

मुरलीधर भवार

कल्याण-ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्यायाकडून टिटवाळा आरपीएफ जवानांनी एक कोटी १७ लाखाची रोकड आणि ५८ लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत. जी. पी. मंडल असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याच्याकडे सापडलेल्या रक्कमेची कागदपत्रे नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफने आयकर विभागाकडे रोकड आणि दागिने व्यापाऱ्याला सूपूर्द केले आहे.

१ ऑक्टोबर रोजी लखनऊहून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकात हळू झाली. याचा फायदा घेत टिटवाळा एक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरला. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. या व्यक्तिची हाचलाची संशयास्पद होत्या. हे पाहून आरपीएफ जवानी एल. बी. बाग आणि शुभम खरे यांनी त्याला हटकले.

त्याला टिटवाळा आरपीएफ कार्यालयात घेऊन गेले. या बाबत आरपीएफचे सिनिअर इन्स्पेक्टर अंजली बाबर यांनी या व्यक्तिची कसून चौकशी केली. जी माहिती समोर आली ते ऐकून अधिकारी हैराण झाले. जी. पी. मंडल असे या व्यक्तिचे नाव असून तो नवी मुंबईतील कळंबोळी येथे राहतो. त्याचे मुंबईतील झवेरी बाजारात दुकान आहे. त्याच्याकडून आरपीएफ जवानांनी एक कोटी १७ लाखाची रोकड आणि ५६ लाखाचे दागिने हस्तगत केले आहे. रोकड आणि दागिन्याची कागदपत्रे त्याच्याकडे नाही. आरपीएफने याची माहिती आयकर विभागाला दिली. सध्या या प्रकरणाचा तपास आयकर विभाग करीत आहे.

टॅग्स :kalyanकल्याणIncome Taxइन्कम टॅक्स