शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीचे मुंबई व पुण्यातील सामने कधी, ते घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 17:31 IST

Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. या लीगने अल्पावधीतच क्रीडा प्रेमींना आपलेसे केले आहे. त्यामुळे सहाव्या पर्वाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मुंबई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. या लीगने अल्पावधीतच क्रीडा प्रेमींना आपलेसे केले आहे. त्यामुळे सहाव्या पर्वाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात प्रत्येक संघात बरेच बदल झाले असल्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायव्हाज यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. त्यानंतर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्र डर्बीचा सामना होईल. चेन्नई आणि सोनीपत या टप्प्यानंतर प्रो कबड्डीचे सामने पुण्यात होतील. 18 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत आंतरविभागीय सामने पुण्यात होणार आहे. मुंबईचा टप्पा हा 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. याशिवाय पाटणा, नोएडा, अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता व कोची या शहरांमध्ये प्रो कबड्डीचे सामनो होतील. स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईत 5 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.पुणे आणि मुंबईच्या टप्प्यातील सामने कधी व कोणते ?पुणे : 18 ते 25 ऑक्टोबर18 ऑक्टोबरः पुणेरी पलटन वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स19 ऑक्टोबरः पाटणा पायरेट्स वि. तेलुगु टायटन्स; पुणेरी पलटन वि. जयपूर पिंक पँथर्स20 ऑक्टोबरः युपी योद्धा वि. बंगाल वॉरियर्स; पुणेरी पलटन वि. यू मुंबा21 ऑक्टोबरः दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरियर्स; पुणेरी पलटन वि. बेंगळुरु बुल्स22 ऑक्टोबरः विश्रांती23 ऑक्टोबरः यू मुंबा वि. तेलुगु टायटन्स; पुणेरी पलटन वि. तामिळ थलायवाज24 ऑक्टोबरः बेंगळुरु बुल्स वि. हरयाणा स्टीलर्स; पुणेरी पलटन वि. युपी योद्घा25 ऑक्टोबरः विश्रांती मुंबईः 9 ते 15 नोव्हेंबर9 नोव्हेंबरः यू मुंबा वि. जयपूर पिंक पँथर्स; बंगाल वॉरियर्स वि. तेलुगु टायटन्स10 नोव्हेंबरः पाटणा पायरेट्स वि. बंगाल वॉरियर्स; यू मुंबा वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स11 नोव्हेंबरः यू मुंबा वि. हरयाणा स्टिलर्स12 नोव्हेंबरः विश्रांती13 नोव्हेंबरः पुणेरी पलटन वि. तेलुगु टायटन्स; यू मुंबा वि. युपी योद्धा14 नोव्हेंबरः तामिळ थलायवाज वि. हरयाणा स्टीलर्स; यू मुंबा वि. बेंगळुरू बुल्स15 नोव्हेंबरः पाटणा पायरेट्स वि. दबंग दिल्ली; यू मुंबा वि. तामिळ थलायवाज  

संपूर्ण वेळापत्रकासाठी लिंकवर क्लिक करा...

https://www.prokabaddi.com/schedule-fixtures-results

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीग 2018