शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 17:44 IST

Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायव्हाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स अशा लढती होणार आहेत.

चेन्नई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायव्हाज विरुद्ध बेंगळुरू बुल्स अशा लढती होणार आहेत. यापैकी यू मुंबा आणि जयपूर यांच्यातील सामन्याची अधिक उत्सुकता आहे. त्याल कारणच तसे आहे. यू मुंबाचा माजी कर्णधार अनुप कुमार यंदा जयपूरकडून खेळत आहे. त्यामुळे हा सामना अनुप कुमार विरुद्ध यू मुंबा असा होण्याची शक्यता अधिक आहे.प्रो कबड्डीतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून अनुप कुमार याची ओळख आहे. त्याने मागील पाच पर्वात यू मुंबाचे नेतृत्व सांभाळले होते, परंतु यंदा यू मुंबाने त्याला संघाबाहेर केले. जयपूर पिंक पँथर्सने त्याला संघात घेत कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. या सामन्यात अनुपला एक विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात चढाईत 11 गुणांची कमाई केल्यानंतर अनुपच्या खात्यातील गुणसंख्या एकूण 500 होणार आहे. अशी कामगिरी करणारा तो पाचवा खेळाडू ठरू शकतो. या क्रमवारीत तेलुगु टायटन्सचा राहुल चौधरी ( 675) आघाडीवर आहे. त्यानंतर पाटणा पायरेट्सचा प्रदीप नरवाल ( 636), तमिळ थलायव्हाजचा अजय ठाकूर ( 563), जयपूर पिंक पँथर्सचा दीपक निवास हुडा ( 514) यांचा क्रमांक येतो.  

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डी