शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League 2018: अजय ठाकूरची विक्रमी चढाई, आणखी एक शिखर सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 15:41 IST

Pro Kabaddi League 2018: तमिळ थलायव्हाजचा कर्णधार अजय ठाकूरने विक्रमी चढाई करताना आणखी एक शिखर सर केले.

चेन्नई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाच्या चौथ्या दिवशी तमिळ थलायव्हाज आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात तमिळ थलायव्हाजचा कर्णधार अजय ठाकूरने विक्रमी चढाई करताना आणखी एक शिखर सर केले. त्याला विक्रमाचे हे शिखर सर करण्यासाठी 17 गुणांची आवश्यकता होती. बेंगळुरू बुल्सविरुद्ध त्याने 20 गुणांची कमाई केली आणि आणखी एक विक्रम नावावर केला.

अजयने सहाव्या पर्वात गुणांचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने चार सामन्यांत चढाईत 53, तर एकूण 54 गुणांची कमाई केली आहे. बेंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 19 गुण कमावताच त्याने एक वेगळा विक्रम नावावर केला. प्रो कबड्डीच्या इतिहासात 600 गुणांची कमाई करणारा तो तिसरा खेळाडू ठरला. या सामन्यापूर्वी त्याच्या खात्यात 583 गुण होते. आता त्याच्या खात्यात एकूण 603 गुण झाले आहेत.  या विक्रमात तेलुगु टायटन्सचा राहुल चौधरी ( 719) आणि पाटणा पायरेट्सचा प्रदीप नरवाल ( 643) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.   

सर्वाधिक गुणांची कमाई करणारे पाच खेळाडू 1) राहुल चौधरी – 80 सामने , 719 गुण2) प्रदीप नरवाल – 65 सामने, 643 गुण3) अजय ठाकूर – 84 सामने, 603 गुण4) दीपक हुडा – 82 सामने, 579 गुण5) अनुप कुमार – 79 सामने, 550 गुण

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डी