चेन्नई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. गतविजेत्या पाटणा पायरेट्स आणि तमिळ थलायव्हाज यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. त्यानंतर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण या महाराष्ट्र डर्बीचा सामना होईल.
Pro Kabaddi League 2018 : प्रो कबड्डीच्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईमध्ये प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 18:34 IST