शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला मृत समजत होती आई, बायकोनेही केल दुसरं लग्न; आता १२ वर्षांनी पाकिस्तानातून येणार परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 13:31 IST

Bihar : छवि नावाचा तरूण साधारण १२ वर्षाआधी पंजाबमधून भटकत पाकिस्तानच्या सीमेत शिरला होता. ज्यानंतर तेथील सेनेने त्याल अटक केली होती.

Bihar : बिहारच्या बक्सरमध्ये १२ वर्षाआधी जो मुलगा बेपत्ता झाल्यावर त्याच्या आईने त्याला मृत समजत त्याचा अंत्यसंस्कार केला होता. तो मुलगा १२ वर्षांनी पाकिस्तानच्या तुरूंगातून सुटून परत येत असल्याने आईच्या आनंदाला सीमा राहिली नाही. वयोवृद्ध आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेत.

छवि नावाचा तरूण साधारण १२ वर्षाआधी पंजाबमधून भटकत पाकिस्तानच्या सीमेत शिरला होता. ज्यानंतर तेथील सेनेने त्याल अटक केली होती. आता पाकिस्तान सरकारकडून त्याला भारताकडे सोपवल्यानंतर बक्सर प्रशासन टीम त्याला आणण्यासाठी गुरदासपूरला रवाना झाली.

१२ वर्षाआधी जेव्हा छवि गायब झाला होता तेव्हा त्याच्या परिवाराला बरेच दिवस काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर तो मृत झाल्याचं गृहीत धरत त्याचा अंत्यसंस्कारही करण्यात आला. इतकंच काय तर त्याच्या पत्नीने दुसरं लग्नही केलं.काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारकडून माहिती देण्यात आली होती की, छवि नावाच एक तरूण पाकिस्तानच्या तुरूंगात कैद आहे. सूचना मिळताच परराष्ट्र मंत्रालयाने त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून माहिती मागवली होती. पोलीस टीमने त्यांच्या घरी जाऊन माहिती घेतली.

छवि जिवंत असल्याचं ऐकल्यावर त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले होते. त्या म्हणाल्या की, त्यांनी हे मान्य केलं होतं की, त्यांचा मुलगा आता या जगात नाहीये. आता आस लागली आहे की, लवकरात लवकर त्यांचा मुलगा त्यांना भेटावा. 

बक्सर जिल्हा प्रशासनाकडून छवि बेपत्ता झाल्याची माहिती घेतल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. गेल्या ५ एप्रिलला पाकिस्तान सरकारने त्याला अटारी बॉर्डरवर सिक्युरिटी फोर्सकडे सोपवलं. आता बीएसएफ त्याला गुरदासपूर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करणार.

गुरदासपूर जिल्हा प्रशासन द्वारे बक्सर जिल्हा पदाधिकारी यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. डीएम यांच्या आदेशावरून नीरज कुमार यांनी छविला आणण्यासाठी टीम तयार केली आणि ती गुरदासपूरला पाठवली. आता छवि लवकरच पुन्हा आपल्या परिवारासोबत असणार आहे. 

टॅग्स :BiharबिहारPakistanपाकिस्तान