शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जगातला सगळ्यात महागडा आंबा माहित्येय का? १ किलो घ्यायलाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 17:38 IST

जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात.

आंबा खायला सगळ्यांनाच आवडतं. वाढत्या उन्हाळ्यात मनाला आनंद देणारा आंबा असतो. तोंडाला पाणी सुटलं ना? उन्हाळ्यात असं एकही घर नसेल जिथे आंबे खाल्ले जात नाहीत. आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं. हापूस, पायरी, तोतापूरी, लंगडा असे अनेक आंब्याचे प्रकार आहेत. जगभरातील सगळ्यात जास्त भारतीय लोक आंबा खातात. पण तुमचा विश्वास बसणार नाही. जगातील सगळ्यात महागडा आंबा भारतात मिळत नाही.  तसंच या आंब्याची किंमत ऐकूनच अनेक लोकांना सुद्धा घाम फुटतो. चला तर मग जाणून घेऊया या आंब्याबाबत.

ताईयो नो तामागो (एग ऑफ द सन) असा एक आंब्यांचा प्रकार आहे. हा आंबा जपानच्या मियाजाकी प्रांतात पिकवला जातो. तसंच संपूर्ण जपानमध्ये विकला सुद्धा जातो. दरवर्षी खास आणि सगळ्यात आधी पिकवलेल्या आंब्यांची बोली लावून लिलाव केला जातो. त्यामुळे या आंब्याचे भाव गगनाला भिडतात.

या आंब्याची शेती इतर पिंकाप्रमाणे कधीही करता येत नाही. फक्त ऑर्डर असेल तरच या पिकांची शेती केली जाते. या आंब्याचं वेगळेपणं असं आहे की हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळा असतो. जपानमध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यात या आंब्याचं पीक घेतलं जातं. हे आंबे खूप महाग असतात.

२०१७ मध्ये  या आंब्याच्या एका जोडीसाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी ही जोडी ३ हजार ६०० डॉलर म्हणजे ७२ हजार रुपयांना विकली होती. प्रत्येक आंब्याचं वजन ३५० ग्राम होतं.  तुम्ही विचारात पडला असाल की, ७०० ग्राम आंब्याची किंमत एव्हढी जास्त कशी,  हेच एक किलो आंबे विकत घेण्यासाठी तुम्हाला तीन लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

हे आंबे पिकवत असताना खूप खबरदारी घेतली जाते. शेतकरी आंब्यांना बाहेरून जाळे लावून ठेवतात. शेतकरी या आंब्यांना पिकल्यानंतर खाली पडू देत नाहीत. जाळी लावल्यामुळे आंबे जाळीत पडतात. हे आंबे खूप चविष्ट आणि रसदार असल्याचे स्थानिक लोक सांगतात. 

ज्योती कुमारी होणार 'सुपर 30' ची विद्यार्थीनी; मोफत शिक्षण देणार

बापरे! याने हव्यासापोटी शेजाऱ्यांच्या १२६ चपला चोरल्या; कारण वाचाल तर हैराण व्हाल

टॅग्स :Jara hatkeजरा हटके