शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जगातली सर्वात सुंदर गुहा विक्रीला, या लक्झरी गुहेची किंमत वाचून व्हाल थक्क! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:35 IST

आज जगातली सर्वात सुंदर गुहा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुहेत वाघ किंवा इतर जनावरे नाही तर माणसे राहतात. 

(All Images Credit : micetimes.asia)

इतिहासातील अनेक गुहांबाबत तुम्ही वाचलं असेल किंवा सिनेमांमध्ये अनेक गुहा पाहिल्या असतील. पण आज जगातली सर्वात सुंदर गुहा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुहेत वाघ किंवा इतर जनावरे नाही तर माणसे राहतात. 

ही जगातली सर्वात लक्झरी गुहा आहे. Beckham Creek Cave Lodge हे अमेरिकेतील अर्कनसासमध्ये आहे. हा एक रिमोट एरिया असून इथेच एक गुहा आहे. इथे जेव्हा गुहा तयार करण्यात आली तेव्हा इथे बॉम्बस्फोटांपासून वाचण्यासाठी एक ठिकाण तयार करण्यात आलं होतं, पण आज तिच जागा एक हॉटेल आहे. 

ही गुहा १९८८ साली हॉटेलमध्ये मॉडिफाइड करण्यात आली. ही गुहा हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. 

या गुहेला मॉ़डिफाय करण्यात आले असले तरी त्याचं मुळ रुप तसंच ठेवण्यात आलं आहे. 

ही गुहा आता विकली जाणार आहे. या गुहेची आलिशान गुहेची किंमत १९ ते २० कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. महत्ताची गोष्ट म्हणजे या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी तुम्हाला १६०० डॉलर म्हणजेच १ लाख १२ हजार रुपये मोजावे लागतील. 

या लक्झरी गुहेमध्ये ४ बेडरुम आणि ४ वॉशरुम आहेत. 

टॅग्स :Travelप्रवासUSअमेरिका