शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

उन्हात जाताच महिलेच्या कपड्यांचा रंगच बदलला, 'जादुई ड्रेस' पाहून सगळेच आश्चर्यचकीत! पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 18:56 IST

सोशल मीडिया हे आजच्या काळात एक असं व्यासपीठ बनलं आहे, जिथं आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात.

सोशल मीडिया हे आजच्या काळात एक असं व्यासपीठ बनलं आहे, जिथं आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात. ते पाहून अनेकवेळा आपल्याला हसू येतं, तर कधी प्रेरणाही मिळते. काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्याचा धक्का देणारे ठरतात. जे पाहून आपल्याला विश्वासच बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही भुवया उंचावतील एवढं नक्की. 

तुम्ही तुमच्या आयुष्यात असे अनेक कीटक, वनस्पती आणि फुले पाहिली असतील जी सूर्यप्रकाशात त्यांचा रंग बदलतात. पण तुम्ही कधी असा ड्रेस पाहिला आहे का ज्याचा रंग सूर्यप्रकाशात बदलतो. होय, हे खरं आहे. सुर्यप्रकाशात येताच रंग बदणारा ड्रेस सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि ती लोकांना सांगतेय की उन्हात जाताच या ड्रेसचा रंग बदलतो. यानंतर ती घराबाहेर पडते आणि पांढरा दिसणारा ड्रेस अचानक गुलाबी रंगाचा होतो. तर ती आत आल्यावर ड्रेस पांढरा होतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की विज्ञानानं काहीही शक्य होऊ शकतं. जगात कोणत्या प्रकारच्या नवीन गोष्टी शोधल्या जात आहेत याचीही कल्पना यातून येते. 

हा व्हिडिओ @izzipoopi नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो स्वतः एक फॅशन इन्फ्लुएंसर आहे. व्हिडिओला २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर २२ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल