शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'ती' 30 वर्षांची अन् 'तो' 59 वर्षांचा; पहिल्याच नजरेत चुलत भावाच्या प्रेमात पडली, लग्नगाठ बांधली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:52 IST

तरुणी पहिल्याच नजरेत चक्क आपल्या चुलत भावाच्याच प्रेमात पडली. इतकंच नाही तर जगाची पर्वा न करता तिने लग्न देखील केलं आहे.

कोण, कधी, कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे खरंच सांगता येत नाही. प्रेम आंधळं असतं असंही म्हणतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. तरुणी पहिल्याच नजरेत चक्क आपल्या चुलत भावाच्याच प्रेमात पडली. इतकंच नाही तर जगाची पर्वा न करता तिने लग्न देखील केलं आहे. डेबोरा पिक्सोटो असं या तरुणीचं नाव आहे. मुलीने दावा केला आहे की ती तिच्याच चुलत भावाच्या प्रेमात पडली जो तिच्यापेक्षा 29 वर्षांनी मोठा आहे. 

तरुणीने आपल्या नात्याबद्दल लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही. आता दोघेही पती-पत्नी आहेत. दोघांची पहिली भेट मुलीच्या वडिलांच्या घरी झाली, त्यानंतरच तिने चुलत भावाच्या प्रेमात वेडी झाली. ती 30 वर्षांची असून तिचा चुलत भाऊ 59 वर्षांचा आहे. भावाचे नाव एंडरसन अल्वेस पिक्सोटो आहे. पहिल्या भेटीनंतर अवघ्या चार दिवसांनी त्यांचे नाते सुरू झाले.

3 महिन्यांतच घेतला लग्नाचा निर्णय 

डेबोटा तिची चित्रे विकून पैसे कमावते आणि ती पहिल्यांदाच तिच्यापेक्षा खूप जास्त मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी 3 महिन्यांनीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या त्यांच्या लग्नाला 6 वर्षे उलटून गेली आहेत, तरीही लोक त्यांना या निर्णयाबद्दल टोमणे मारतात. त्यांच्या वयातही खूप अंतर असल्याने यासाठी खूप ऐकावे लागते.

लोक म्हणतात - पैशासाठी केलं लग्न

मिररच्या रिपोर्टनुसार, डेबोरा तिच्या रिलेशनशिपबद्दल केल्या जात असलेल्या कमेंट्समुळे नाराज आहे. तिच्या पतीचे वयही तिच्यापेक्षा खूप जास्त असल्याने डेबोराने पैशासाठी लग्न केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ती सांगते की 3 दिवसांच्या भेटीनंतर, त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. आता त्यांचे नाते जुने झाले असले तरी लोकांचा दृष्टीकोन बदललेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"