शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

या महिलेला आहे चक्क नवऱ्याची अॅलर्जी!

By admin | Updated: January 24, 2017 16:01 IST

अमेरिकेतील मिनिसोटा राज्यातील जोहाना वॉटकिन्स या महिलेला असलेल्या अॅलर्जीबाबत वाचून तुम्हाला धक्काच बसेल.

 ऑनलाइन लोकमत 
मिनिसोटा, दि. 24 -  अॅलर्जीचा त्रास अनेकांना असतो. कुणाला कशाची अॅलर्जी असेल सांगता येत नाही. काही जणांना धूळ,  धूर, वास यांची अॅलर्जी असते. गोड, आंबट पदार्थांची अॅलर्जी असलेल्यांबद्दलही तुम्ही ऐकले असेलच. पण अमेरिकेतील मिनिसोटा राज्यातील जोहाना वॉटकिन्स या महिलेला असलेल्या अॅलर्जीबाबत वाचून तुम्हाला धक्काच बसेल. या 29 वर्षिय महिलेला चक्क नवऱ्याचीच अॅलर्जी आहे. 
मिनिसोटा राज्यात राहणारी जोहाना हिचे लग्न झाले आहे. पण लग्नानंतरही तिला आपल्या पतीच्या सहवासापासून दूर राहावे लागत आहे. त्याचे कारण आहे तिला असलेली  नवऱ्याची अॅलर्जी. या अजब अॅलर्जीमुळे ती नवऱ्याजवळ गेली तरी तिचा जीव धोक्यात पडू शकतो. खरंतर जोहाना हिला मेस्ट सेल अॅक्टिवेशन सिंड्रोम नावाचा विचित्र आजार आहे. त्यामुळे तिला जवळपास प्रत्येच वस्तूची अॅलर्जी आहे. फॉक्स 9 या प्रसिद्धी माध्यमाने या संदर्भात वृत्त दिले आहे. 
अॅलर्जीमुळे जोहानाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अॅलर्जीमुळे तिच्या घराचीही सध्या पुनर्रचना करण्यात येत आहे. जेणेकरून या घरात तिला अॅलर्जीचा त्रास होणार नाही. सध्या ती आपल्या पतीसह एका मैत्रिणीच्या घरी राहतेय. पण तिला असलेली पतीची सोबत मात्र नाममात्र आहे. कारण अॅलर्जीमुळे तिला नवऱ्याजवळ जाता येत नाही.