शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट बनलं आनंदाची आठवण; 'त्या' जुळ्या मुलांची नावं ठेवली क्वारंटाईन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 14:47 IST

लॉकडाऊनमध्ये या जुळ्यांची नावं चर्चेचा विषय ठरली आहेत.

कोरोना व्हायरसच्या माहामारीत मेरठच्या मोदीपुरम परिसरातील पबरसा गावातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पबरसा गावातील खासगी  रुग्णालयात या महिलेने आपल्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. कोरोना व्हायरसचा कहर लक्षात घेता या जोडप्याने आपल्या जुळ्या मुलांची नावं सुद्धा तशीच ठेवली आहेत. एका मुलाचं नाव क्वारंटाईन तर  दुसऱ्या मुलाचं नाव सॅनिटायजर ठेवलं आहे. लॉकडाऊनमध्ये या दोघांची नावं चर्चेचा विषय ठरली आहेत.

पबरसा गावातील  रहिवासी धर्मेंद्र कुमार यांची पत्नी वेनू ही गरोदर होती. पल्लपपुरममध्ये या महिलेचे उपचार सुरू होते. शनिवारी रात्री प्रसवपीडांचा त्रास सुरू झाल्यामुळे धर्मेंद्रने महिला डॉक्टरांशी चर्चा केली, त्यावेळी त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कोरोनाच्या माहामारीमुळे महिला डॉक्टरने प्रसृती करण्यास नकार दिला.

त्यानंतर धर्मेंद्रने आपल्या पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात भरती केलं. डॉ. प्रतिमा थोमर यांनी या महिलेची प्रसुती केली. मग वेणू यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला . एका मुलाचं नाव क्वारंटाईन तर  दुसऱ्या मुलाचं नाव सॅनिटायजर ठेवलं आहे. संपूर्ण रुग्णालयात या दोन जुळ्या मुलांची नावं चर्चेचा विषय ठरला आहे. या आधीसुद्धा एका महिलेने कोरोनाच्या महामारीच्या दरम्यान मृत्यू झाल्यामुळे आपल्या बाळाचं नाव कोरोना ठेवलं होतं. सोशल मीडियावर  या बाळाच्या नावाची खूप चर्चा होती.

६ वर्षांच्या चिमुकल्यामुळे झाला अनेक वर्षांआधीच्या दरोड्याचा उलगडा, तलावात सापडला मौल्यवान वस्तूंचा बॉक्स...

...म्हणे 'इथे' बकऱ्यांच्या विष्ठेने लाखो रुपये कमावतात; कसा होतो बकऱ्यांचा मालक लखपती?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या