शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

या अवलियाचा हाय हिल्स स्टंट पाहून म्हणाल, हा असला कसला स्टंटबाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 17:09 IST

या व्हिडीयोत उलडी उडी मारण्याचा हा व्यक्ती प्रयत्न करत आहे. 

अमेरिकन  अभिनेता आणि रॅपर विल स्मिथ याने २० फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये त्याने जो स्टंट केला आहे ते पाहून तुमची नक्की  झोप उडेल. हिल्सच्या  सॅण्डल घालून हा माणूस  स्टंट करत आहे. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.  उलडी उडी मारण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत आहे. 

त्याला उडी मारताना पाहून बघत असलेल्या लोकांना भीती वाटत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कंमेंट्स सुद्धा केल्या आहेत.  सोशल मीडियावर या व्हिडीयोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

१२.६ मिलियनपेक्षा अधिक व्हिव्ज या व्हिडीयोला आहेत . तसंच ६२ हजारांपेक्षा जास्त कंमेट्स आहेत. अनेकांनी त्याच्या हाय हिल्स पाहून टिकटॉक टिकटॉक असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके