शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? वाचा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:44 IST

Why Doctors Wear Green or Blue Dress : डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा आयसीयूमध्ये निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालून जातात. पण डॉक्टर या रंगाचेच कपडे का घालून जातात?

Why Doctors Wear Green or Blue Dress in Operation Theatre: आजकाल आजार इतके वाढले आहेत की, प्रत्येक व्यक्तीला कधीना कधी हॉस्पिटलमध्ये जावंच लागतं. तुम्ही सुद्धा स्वत:साठी किंवा कुणासोबत तरी हॉस्पिटलमध्ये गेला असालच. यावेळी तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल. ती म्हणजे डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा आयसीयूमध्ये निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालून जातात. पण डॉक्टर या रंगाचेच कपडे का घालून जातात? तसेच रूग्णांना सुद्धा हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालायला दिले जातात? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डॉक्टर का घालतात हिरवे आणि निळे कपडे

एका रिपोर्टनुसार, सर्जरी किंवा उपचार करत असताना हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालतात कारण हे रंग पाहिल्यावर त्यांच्या डोळयांना आराम मिळतो. तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा तुम्ही एखाद्या रंगाकडे एकसारखं बघता तेव्हा डोळ्यांना थकवा जाणवतो. तसेच सूर्याकडे किंवा एखाद्या चमकदार गोष्टीकडे बघितल्यावर डोळे चमकतात. अशात जर तुम्ही लगेच हिरव्या किंवा निळ्या रंगाकडे पाहिलं तर डोळ्यांना आराम मिळतो. आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या डोळ्यांना थकवा येऊ नये आणि सर्जरी दरम्यान कोणतीही गडबड होऊ नये.

या रंगांमागील सायन्टिफिक कारण

तसेच या रंगाचे कपडे घालण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे मनुष्यांच्या डोळ्यांची रचना अशी आहे की, ते लाल, हिरवा आणि निळा रंग सहजपणे म्हणजे कोणत्याही त्रासाशिवाय बघू शकतात. पण बाकीचे रंग सूर्यप्रकाशासोबत मिळून एक वेगळा रंग तयार करतात. हेच कारण आहे की, तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळे आर्टिफिशिअल लाइट बघितले असतील, जेणेकरून डॉक्टर किंवा नर्सना भ्रम होऊ नये. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स