शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत 'हे' २ तरूण? जे मुंबईच्या लोखंडवालामध्ये चक्क Audi Car मधून चहा विकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:52 IST

देशात चहाचे स्टार्टअप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. लोकांच्या वेगवेगळ्या कल्पनाही समोर आल्या, ज्या खूप लोकप्रिय झाल्या.

मुंबई - सध्या देशात चहाचा व्यवसाय सर्वाधिक चालतो. देशात असे अनेक ब्रँड तयार झाले आहेत, जे चहाचे विकून भरपूर कमाई करत आहेत. त्याचबरोबर देशातील युवकही छोटे व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप बदल घडवून आणत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही दोन तरुणांनी चहाचा व्यवसाय सुरू केला असून, हा व्यवसाय सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही तरुण ३ कोटींच्या कारमधून चहा विकतात.

देशात चहाचे स्टार्टअप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. लोकांच्या वेगवेगळ्या कल्पनाही समोर आल्या, ज्या खूप लोकप्रिय झाल्या. अशाच एका कल्पनेने आज आर्थिक राजधानी मुंबईत दोन तरुण चहा विकत आहेत. त्यांच्या कामाची खूप चर्चा होत आहे. हे दोन तरुण ऑडी कारमध्ये चहा विकतात. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'ऑडी चहावाला' ही संकल्पना अमित कश्यप आणि मन्नू शर्मा यांनी सुरू केली आहे. या दोन्ही तरुणांनी मुंबईतील लोखंडवाला बॅकरोड येथे चहाचा स्टॉल लावला आहे. दोघांनीही मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार डोळ्यासमोर ठेवून हे काम सुरू केले आहे. एका नवीन आणि वेगळ्या मार्केटिंग धोरणाचा भाग म्हणून ऑडी वापरत असल्याचे या तरुणांनी सांगितले. 

दोन्ही तरुण हरियाणाचे अमित कश्यप आणि मन्नू शर्मा हे दोघे मूळचे हरियाणाचे रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी हे दोघे मुंबईत आले होते. दोघांनी इथे येऊन काहीतरी वेगळं काम सुरू करावं असा विचार केला. यानंतर अमित आणि मन्नू यांनी मुंबईतील लोकांना हरियाणातील चवीचा चहा विकण्याचा निर्णय घेतला आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या गाडीत चहा विकण्यास सुरुवात केली. मुंबईतल्या या चहा विक्रेत्यांवर लोक खूप प्रेम करत आहेत. ऑडी चहावालाच्या स्टॉलवर लोकांची कायम गर्दी असते.

टॅग्स :Audiआॅडी